Home » Pune » Sanjay Kakade Exclusive Devendra Fadnavis Political Retierment Letsupp Marathi
Sanjay Kakade Exclusive : लेट्सअप चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी खासदार संजय काकडे यांनी विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी संन्यास ते आगामी राजकीय भूमिका, कौटुंबिक वाद ते देवेंद्र फडणवीसांवरील प्रेम यावर भाष्य केलं.