भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 265 धावांचं लक्ष्य; शुभमन गिल, विराट कोहली फ्लॉप

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणात प्रथम फलंदाजी करणे आव्हानात्मक असेल.

News Photo (48)

News Photo (48)

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध  भारताने 265 धावांचं आव्हान दिलं आहे. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिल 9 धावांवर बाद झाला, तर त्याच षटाकांत विराट कोहली  शून्यावर बाद झाला. यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यरने चांगली भागिदारी करत भारताचा डाव सावरला.

भारताकडून शुभमन गिलने 9, रोहित शर्मा 73, विराट कोहली 0, श्रेयस अय्यर 61, अक्षर पटेल 44, केएल राहुल 11, वॉशिंग्टन सुंदर 12, नितीश कुमार रेड्डी 8, हर्षित राणा 24, अर्शदीप सिंगने 13 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स पटकावल्या. तर जेवियर बार्टलेट 3 विकेट्स आणि मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतला मिळाली मोठी जबाबदारी

दुसऱ्या सामन्यासाठी भारताची
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर

दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, मॅट रेशॉन, अ‍ॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झांपा, जोश हेझलवूड.

भारताचा संपूर्ण संघ-
रोहित शर्मा, शुभमन गिल (कॅप्टन),विराट कोहली, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव , वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जैस्वाल, धृव जुरेल.

ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ-
मिशेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लाबूशेन, जोश इंग्लिस, मिशेल ओन, एलेक्स कॅरी, कूपर कोनोली, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, जेवियर बार्टलेट, मॅट रेनशॉ, एडम झम्पा, बेनड्वारशुइस

Exit mobile version