Download App

Video : मोठी बातमी! क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवनकडून निवृत्तीची घोषणा

भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी गेली अनेक वर्षांपासून मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवनकडून निवृत्तीची घोषणा.

  • Written By: Last Updated:

Cricketer Shikhar Dhawan Announce Retirement : भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी गेली अनेक वर्षांपासून मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवन या भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे. (Shikhar Dhawan) धवनने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या व्हिडीओत त्याने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.

SL Vs NZ दिवस नाही, श्रीलंका न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना चालणार 6 दिवस हे आहे कारण

शिखर धवनने आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याने साधारण 1 मिनिट 17 सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. क्रिकेट शिकवणारे त्याचे गुरु, सहकारी, बीसीसीआय, आयसीसा अशा सर्वांचे आभार मानत धवनने मी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.

 

follow us

संबंधित बातम्या