Download App

मोठी बातमी : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर; या नवीन खेळाडूंची ‘एन्ट्री’

अभिमन्यू ईश्वरन, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा यांची संघात एन्ट्री झाली आहे. राखीव- मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद

  • Written By: Last Updated:

Indian Squad For Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर (Border Gavaskar Trophy) ट्रॉफीसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच कसोटी सामने खेळणार आहे. तीन खेळाडूंची संघात एन्ट्री झाली आहे. अभिमन्यू ईश्वरन, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा यांची संघात एन्ट्री झाली आहे.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज , आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.राखीव: मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद

follow us