राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पांजली अर्पण केली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेर पाटील आदींसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. #WATCH | NCP chief Sharad Pawar and senior Congress leader Prithviraj Chavan pay floral tribute to former Maharashtra CM […]

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पांजली अर्पण केली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेर पाटील आदींसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Exit mobile version