आमदार राम शिंदे लेट्सअप सभा या कार्यक्रमात बेधडक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बारामती, रोहित पवार आणि विखेंवर केलेले आरोप यांच्यासह विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले.
बारामती जिंकणार आणि रोहित पवारांकडून सत्कार परत घेणार : पाहा अनकट राम शिंदे
आमदार राम शिंदे लेट्सअप सभा या कार्यक्रमात बेधडक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बारामती, रोहित पवार आणि विखेंवर केलेले आरोप यांच्यासह विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले.
![16[1]](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2022/12/161-1024x576.png)
16[1]