दिशा सालियान मृत्यू प्रकरण; महाराष्ट्राचं राजकारण बदलणार?

हिवाळी अधिवेशनात दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास करण्याची मागणी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलीय. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची फाईल उघडण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार का? या सर्व प्रकरणाचा बिहार निवडणुकीशी काय […]

Disha

Disha

YouTube video player

हिवाळी अधिवेशनात दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास करण्याची मागणी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलीय. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची फाईल उघडण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार का? या सर्व प्रकरणाचा बिहार निवडणुकीशी काय संबंध? यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट…

Exit mobile version