Video : बैलगाडा शर्यत : फडणवीसांचा ‘तो’ अहवाल ठरला महत्त्वाचा…

डिसेंबर महिन्यापासून अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठीचा हिरवा कंदील आता सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठाने दाखवलाय. डिसेंबर महिन्यात, बैलगाडा शर्यतीवरील बंदी या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली होती मात्र सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. अखेर आज यासंदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्यानुसार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना कायदेशीर […]

55

55

YouTube video player

डिसेंबर महिन्यापासून अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठीचा हिरवा कंदील आता सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठाने दाखवलाय. डिसेंबर महिन्यात, बैलगाडा शर्यतीवरील बंदी या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली होती मात्र सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. अखेर आज यासंदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्यानुसार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना कायदेशीर परवानगी देण्यात आलीय.

Exit mobile version