Sharad Pawar, Ajit Pawar यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीत ‘प्लॅन बी’ची सुरुवात

सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या वाढत्या जवळकीतेमुळे महाविकास आघाडीत वेगळ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. ऐनवेळी जर का राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर तयारी म्हणून काँग्रेसने ‘प्लॅन बी’वर काम सुरु केले आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जात […]

Ajit Pawar Sharad Pawar

Ajit Pawar Sharad Pawar

YouTube video player

सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या वाढत्या जवळकीतेमुळे महाविकास आघाडीत वेगळ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. ऐनवेळी जर का राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर तयारी म्हणून काँग्रेसने ‘प्लॅन बी’वर काम सुरु केले आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version