पोटनिवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. चिंचवडमध्ये शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लेट्सअपचे संपादक योगेश कुटेंनी केलेले विश्लेषण नक्की पाहा…
कलाटेंमुळे चिंचवडमध्ये रंगत निर्माण होणार?

42 (3)