Manobala passed away : ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेता मनोबाला यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन

Manobala passed away: सुप्रसिद्ध तमिळ अभिनेते- दिग्दर्शक मनोबाला (Manobala ) यांचे बुधवारी आजारपणामुळे निधन झाले आहे. (Manobala passed away) सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह विविध चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. 69 वर्षीय ज्येष्ठ अभिनेता मनोबालाना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) दाखल करण्यात आले होते. मनोबाला यांच्यावर जानेवारीमध्ये अँजिओ-उपचार करण्यात आले आणि यकृताच्या समस्यांमुळे त्याला […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 03T162447.056

Manobala passed away

Manobala passed away: सुप्रसिद्ध तमिळ अभिनेते- दिग्दर्शक मनोबाला (Manobala ) यांचे बुधवारी आजारपणामुळे निधन झाले आहे. (Manobala passed away) सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह विविध चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. 69 वर्षीय ज्येष्ठ अभिनेता मनोबालाना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) दाखल करण्यात आले होते. मनोबाला यांच्यावर जानेवारीमध्ये अँजिओ-उपचार करण्यात आले आणि यकृताच्या समस्यांमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मनोबाला (६९) यांनी रजनीकांत, विजयकांत आणि सत्यराज यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्याबरोबर चित्रपट बनवून दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी उशिराने अभिनयात प्रवेश केला होता. ते नेहमी स्वतःला कॉमिक भूमिकांपुरते मर्यादित ठेवले होते आणि विजय आणि धनुष यांसारख्या शीर्ष कलाकारांसह अनेक सिनेमात काम केले आहेत. त्यांनी एक-दोन सिनेमांची निर्मितीही केली आहे.

Bhaurao Karhade: मोठी बातमी! ‘माफ करा ‘TDM’ प्रदर्शन थांबवतोय’ दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचा मोठा निर्णय

रजनीकांत यांनी ट्विटमध्ये त्यांच्या प्रिय मित्रच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. ‘धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे की अशी गोड व्यक्ती आणि एक चांगला मैत्र #मनोबाला सर यांचे निधन झाले. कुटुंबाप्रती हार्दिक संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,’ असे चित्रपट निर्माते डॉ. धनंजयन यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.

Exit mobile version