Bipasha Basu अन् लेकीचा भन्नाट डान्स; Viral Video वर नेटकरी घायाळ

Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने (Bollywood actress Bipasha Basu) गेल्या काही महिन्याअगोदरच छानशा गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण सिंग ग्रोवरला (Karan Singh Grover) १२ नोव्हेंबरला कन्यारत्न (daughter devi) प्राप्त झाली आहे. त्यांनी आपल्या कन्येच नाव देवी असे ठेवले आहे.   View this post on Instagram   A post shared by Bipasha […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 28T104909.571

Bipasha Basu

Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने (Bollywood actress Bipasha Basu) गेल्या काही महिन्याअगोदरच छानशा गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण सिंग ग्रोवरला (Karan Singh Grover) १२ नोव्हेंबरला कन्यारत्न (daughter devi) प्राप्त झाली आहे. त्यांनी आपल्या कन्येच नाव देवी असे ठेवले आहे.


आता बिपाशाने आपल्या लेकीसोबतच एक खास व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. यामध्ये त्या दोघीही नाचत असलयाचे दिसून येत आहे. बिपाशा बासूने आपल्या इन्स्टाग्रामवर खात्यावर नुकतंच तो व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये बिपाशा ही तिच्या लेकीसोबत डान्स करत असल्याचे दिसून आली आहे. विशेष म्हणजे बिपाशा ही लेकीसोबत छान वेळ घालवत असलयाचे दिसून आहे. तिचा हात पकडून बिपाशा तिच्यासोबत नाचत असलायचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.


“देवीसोबत डान्स करणं, ही सध्या माझ्या आयुष्यात सर्वात आवडती आणि महत्वाची गोष्ट आहे”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान काही दिवसापासून बिपाशाने तिच्या लेकीचा खास फोटो शेअर केला होता.

Filmfare Award 2023 : अलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने मारली बाजी, जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी…

या फोटोंमध्ये बिपाशा आणि करणची लेक देवीचा गोंडस चेहरा चाहत्यांना बघायला मिळाला आहे. गुलाबी रंगाचा फ्रॉक आणि हेअरबँड लावून बिपाशाच्या लेकीने गोड हसरा चेहरा सध्या फोटोत दिसत आहे.

Exit mobile version