Urmila Nimbalkar: उर्मिला निंबाळकर बिग बॉस मराठीत जाणार का? अभिनेत्रीने स्वतः सांगितलं कारण; म्हणाली…

Urmila Nimbalkar: अभिनेत्री उर्मिला निंबाळकर खूप दिवसांपासून मनोरंजन (Entertainment) क्षेत्रापासून दूर असली तरी कायम जोरदार चर्चेत असते. तिला आता एक लोकप्रिय युट्यूबर म्हणून देखील ओळखलं जात आहे. प्रत्येक शुक्रवारी उर्मिला तिच्या युट्यूब चॅनेलवरून (YouTube channel)  लाइफस्टाइल, मेकअप, ट्रॅव्हल अशा अनेक हटक्या विषयांवर व्हिडीओ करत असल्याचे बघायला मिळत असते. कधी कधी ती काही गंभीर विषयांवर देखील […]

Urmila Nimbalkar

Urmila Nimbalkar

Urmila Nimbalkar: अभिनेत्री उर्मिला निंबाळकर खूप दिवसांपासून मनोरंजन (Entertainment) क्षेत्रापासून दूर असली तरी कायम जोरदार चर्चेत असते. तिला आता एक लोकप्रिय युट्यूबर म्हणून देखील ओळखलं जात आहे. प्रत्येक शुक्रवारी उर्मिला तिच्या युट्यूब चॅनेलवरून (YouTube channel)  लाइफस्टाइल, मेकअप, ट्रॅव्हल अशा अनेक हटक्या विषयांवर व्हिडीओ करत असल्याचे बघायला मिळत असते. कधी कधी ती काही गंभीर विषयांवर देखील भाष्य करायला घाबरत नाही.


उर्मिला कायम सोशल मीडियावर सक्रिय देखील असते. (Social media) चाहत्यांना नेहमी सकारात्मक राहण्याचा सल्ला देत असते. तसेच तिच्या बाळाबद्दल देखील माहिती देत असते. अशा या बहुचर्चित उर्मिलाला ‘बिग बॉस मराठी’मध्ये बघण्याची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता लागली आहे. आता या विषयी तिनं मोठा खुलासा केली आहे.

कालच्या युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून उर्मिलाने चाहत्यांच्या बऱ्याच सवालांची उत्तर दिली आहेत. यावेळी तिला एका चाहत्याकडून विचारलं आले आहे की, ‘बिग बॉस मराठीमध्ये जायची संधी मिळाल्यास जाणार का?’ यावर उर्मिला थेटच सांगितले आहे की, “मला खरंतर ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाण्याची संधी मिळाली होती. मला दुसऱ्या पर्वासाठी देखील बोलावन्यात आले होते. खूप छान आहे, त्यांनी मला संधी दिली. परंतु मी अजिबात तिथे जाऊ शकत नाही आणि बिग बॉस मधील प्रवास करू सुद्धा शकत नाही. माझं इथे खूप बरं मस्त चालू आहे.

Taali : ‘या’ प्रसिद्ध निर्मात्याने ‘ताली’ सिनेमातून गौरी सावंतची कहाणी केली जिवंत

मला अजिबात बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा नाही. यामुळे मी त्यांना नाही असे उत्तर सांगितलं आहे. यानंतर तिला दुसऱ्या चाहत्यानं आजून एक सवाल केले की, ‘तुझा कधी ब्रेकअप झालाय का?’ याबद्दल उर्मिला म्हणाली, “हो. फक्त ब्रेकअप नाही तर मला सोडू दिलं होतं.” अशा बऱ्याच सवालांची भन्नाट उत्तर उर्मिलानं तिच्या नुकत्याचं व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे.

Exit mobile version