आरारारा…खतरनाक! प्रविण तरडेचे इस्टा हॅक

पुणे : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं इन्स्टा अकाउंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे. एका फेसबुक पोस्टद्वारे प्रवीण तरडे यांनी ही माहिती दिली असून माझ्या इस्टाग्राम अकाऊंटवरुन काही मेसेज व्हिडिओ आले तर दुर्लक्ष करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. यह पब्लिक है..,सब जानती है, रोड शोमध्ये देवेंद्र फडणवीसांचा टोला यााधीदेखील प्रवीण तरडे यांचे फेसबुक […]

Tar

Tar

पुणे : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं इन्स्टा अकाउंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे.

एका फेसबुक पोस्टद्वारे प्रवीण तरडे यांनी ही माहिती दिली असून माझ्या इस्टाग्राम अकाऊंटवरुन काही मेसेज व्हिडिओ आले तर दुर्लक्ष करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

यह पब्लिक है..,सब जानती है, रोड शोमध्ये देवेंद्र फडणवीसांचा टोला

यााधीदेखील प्रवीण तरडे यांचे फेसबुक अकाउंट काही हॅक झाले होते. त्यांनी इन्स्टाग्रामवरुन त्याची माहितीही दिली होती. आता या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे.

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हा डाएट चार्ट फॉलो करून स्वतःला फिट ठेवते

प्रवीण यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यानंतर सायबर चोरांनी अकाऊंटवरुन मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना मेसेज देखील केले होते.

Cm Eknath Shinde : लोकांच्या कामासाठी थकतच नाही…

दरम्यान, आता इस्टाग्रामचे अकाऊंट झाल्यानंतर तरडे यांनी पोलिसांत तक्रार दिल्याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

Exit mobile version