Akshay Kumar film Sarfira Collection increase 80 percent : बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमारचा (Akshay Kumar) सरफिरा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ओपनिंगच्या दिवशी भारतात 2.40 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी मात्र ही कमाई वाढली आहे.
संजय राऊतांच्या वक्तव्याने शरद पवारांचं टेन्शन वाढणार; श्रीगोंदा विधानसभेच्या जागेवर केला दावा
दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत 80 टक्के वाढ झाली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 4.50 कोटी रुपये कमावले आणि त्याची एकूण कमाई अंदाजे 7 कोटी रुपये झाली. तसेच आज रविवार असल्याने आज देखील या चित्रपटाच्या वाढ होण्याची आपेक्षा वक्त केली जात आहे. चित्रपटाला वीकेंडमध्ये थोडी अधिक ताकद वाढवावी लागेल आणि सुरुवातीच्या दिवसाच्या कमाईतील कमतरता भरून काढावी लागेल. प्रभासचा चित्रपट ‘कल्की’ आणि कमल हसनचा चित्रपट ‘इंडियन 2’ अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ सध्या बॉक्स ऑफिसवर आमने- सामने आहे.
कॉंग्रेसकडून विधानसभेसाठी उमदेवारांची चाचपणी सुरू, पटोले करणार नगर दौरा…
तर सरफिरामधील अक्षय कुमारची व्यक्तिरेखा एका प्रामाणिक व्यक्तीची आहे, जी व्यवस्थेच्या विरोधात जाते, पण या प्रवासात त्याच्यासमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा राहतो. हा चित्रपट 12 जुलै रोजी रिलीज होत आहे.
कथा एअरलाईन्स व्यवसायाशी संबंधित
मार उरीमध्ये एक सीन फ्लॅशबॅक देखील दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार प्रचंड गर्दीसह विरोध करताना दिसत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे अक्षयचे पात्र आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करताना दिसत आहे. क्लिपमध्ये तो डेक्कन एअरलाइन्सच्या विमानासमोर उभा असल्याचे दाखवले आहे.
हा संवाद रोचक
‘सरफिरा’च्या या गाण्यात अक्षय कुमारही एका रेडिओ स्टेशनवर बोलताना दिसत आहे. “मला केवळ खर्चाचा अडथळा नाही तर सामान्य लोकांसाठी खर्चाचा अडथळा देखील मोडायचा आहे,” तो म्हणतो. या गाण्यात परेश रावल आणि अक्षय कुमारसोबत राधिका मदनही दिसत आहे.