Nargis Fakhri On Teachers Day: शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्रीने मानले तिच्या खास व्यक्तीचे आभार !

Nargis Fakhri : शिक्षक दिन साजरा करत असताना अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri ) तिच्या आयुष्यातल्या खास लोकांचे आभार मानत आहे. (Teachers Day 2023) आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी आपल्याला शिकवत असताना नर्गिस तिला प्रेरणा देणाऱ्या लोकांचे आभार मानते आहे. नर्गिसने तिला आयुष्यात प्रेरणा देणाऱ्या लोकांबद्दल सांगते की त्यांनी तिला घडवल आहे.   View […]

Mai Tera Hero ला 10 वर्षे पूर्ण! नर्गिस फाखरीने शेअर केले खास फोटो...

Mai Tera Hero

Nargis Fakhri : शिक्षक दिन साजरा करत असताना अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri ) तिच्या आयुष्यातल्या खास लोकांचे आभार मानत आहे. (Teachers Day 2023) आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी आपल्याला शिकवत असताना नर्गिस तिला प्रेरणा देणाऱ्या लोकांचे आभार मानते आहे. नर्गिसने तिला आयुष्यात प्रेरणा देणाऱ्या लोकांबद्दल सांगते की त्यांनी तिला घडवल आहे.


नर्गिस म्हणते “जे लोक जीवनातील आव्हानांना तोंड देत पुढे सरकत राहतात, स्वतःचे सर्वोत्तम बनण्यासाठी धडपडतात, दयाळूपणा दाखवतात आणि इतरांना मदतीचा हात पुढे करतात तेच माझे खरे प्रेरणास्रोत आणि जीवनाचे खरे शिक्षक आहेत.”

अशा जगात जिथे स्पॉटलाइट बर्‍याचदा ग्लिट्ज आणि ग्लॅमरवर चमकते, नर्गिस फाखरीचा प्रेरणांबद्दलचा दृष्टीकोन हा नक्कीच कमालीचा आहे. तिला तिचे गुरू केवळ मनोरंजन उद्योगातील लोकांमध्येच सापडत नाहीत, तर ज्यांनी जीवनात तिला प्रत्येक क्षणी मदत केली.

या शिक्षक दिनी आपण केवळ पारंपारिक शिक्षकांचाच नव्हे तर आपल्यातील सर्वोत्कृष्ट माणूस बनण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींचाही सन्मान करू या, असे तिने यावेळी सांगितले आहे.

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील ‘या’ कारणाने आले होते चर्चेत

कोण आहे नर्गिस फाखरी?

नर्गिस फाखरी ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी प्रामुख्याने भारतीय चित्रपट क्षेत्रात काम करते. हिंदी चित्रपटातील तिची पहिली भूमिका 2011 च्या रोमँटिक ड्रामा रॉकस्टारमध्ये होती. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. त्यानंतर तिने पॉलिटिकल थ्रिलर मद्रास कॅफे (2013) मध्ये वॉर जर्नालिस्टची भूमिका केली आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी कॉमेडी सिनेमा मैं तेरा हिरो (2014), स्पाय (2015 हॉलीवूड) आणि हाउसफुल 3 (2016) मध्ये काम केले आहे.

Exit mobile version