Rajesh khale : सिनेमॅटोग्राफर राजेश खळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Cinematographer Rajesh khale passes away : प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर राजेश खळे यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. लगान, धूम यांसारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. असं म्हटलं जात दिग्दर्शक हा त्या चित्रपटाचा कॅप्टन असतो. मात्र प्रेक्षक जो चित्रपट पाहतात तो सिनेमॅटोग्राफरच्या नजरेने पाहतात. असंच काहीस प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर राजेश खळे यांच्याबद्दल होत. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी अनेक […]
shruti letsupp
rajesh khale
Cinematographer Rajesh khale passes away : प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर राजेश खळे यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. लगान, धूम यांसारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. असं म्हटलं जात दिग्दर्शक हा त्या चित्रपटाचा कॅप्टन असतो. मात्र प्रेक्षक जो चित्रपट पाहतात तो सिनेमॅटोग्राफरच्या नजरेने पाहतात. असंच काहीस प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर राजेश खळे यांच्याबद्दल होत. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपलं योगदान दिलं.