नात्यांची भावनिक गुंतागुंत दाखवणारा Do Aur Do Pyar चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज

Do Aur Do Pyar : दो और दो प्यार (Do Aur Do Pyar ) या बहुप्रतिक्षित रॉम-कॉम चित्रपटाचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या टीचर मध्ये हा चित्रपट एक प्रेम कहानी असल्याचे झलक पाहायला मिळत आहे. एक आश्चर्यकारक प्रेम कहानी तितकीच मनोरंजक देखील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अवॉर्ड विनिंग अँड फिल्म मेकर शर्षा गुहा ठाकुरता […]

नात्यांची भावनिक गुंतागुंत दाखवणारा Do Aur Do Pyar चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज

Do Aur Do Pyar

Do Aur Do Pyar : दो और दो प्यार (Do Aur Do Pyar ) या बहुप्रतिक्षित रॉम-कॉम चित्रपटाचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या टीचर मध्ये हा चित्रपट एक प्रेम कहानी असल्याचे झलक पाहायला मिळत आहे. एक आश्चर्यकारक प्रेम कहानी तितकीच मनोरंजक देखील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अवॉर्ड विनिंग अँड फिल्म मेकर शर्षा गुहा ठाकुरता यांनी केलं असून चित्रपटामध्ये विद्या बालन, प्रतीक गांधी इलियाना डीक्रूज आणि राममूर्ती यांच्या मुख्य भूमिका आहेत.

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

चित्रपटातील अगदी पहिल्यांदाच एकत्र येणारे आणि नवख्या जोड्यांमुळे चित्रपटामध्ये एक वेगळी एनर्जी पाहायला मिळते. ज्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड मनोरंजन अनुभवता येणार आहे. यामध्ये प्रेम, विनोद तसेच मॉडर्न रिलेशनशिप आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंत या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. तर विद्या बालन गेल्या कित्येक दिवसानंतर कमबॅक करत असून ती एका रॉम कॉममध्ये देखील बऱ्याच वर्षांनी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करणारी आहे.

टीझर मध्ये मनोरंजक संवाद नाते भावना या सर्वांची गुंतागुंत दाखवण्यात आले आपलाच एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रोडक्शन यांचा हा चित्रपट आहे. तसेच दिग्दर्शक शीर्षा गुहा ठाकूरता यांनी या चित्रपटातून आपल्या फीचर फिल्म डिरेक्शनला सुरुवात केली आहे. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 ला चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version