Download App

Anupama मध्ये अनुज बनलेल्या गौरव खन्नाला ओळखणेही कठीण; केला चकीत करणारा लूक!

Gaurav Khanna ने अनुपमा मालिकेत अनुज या भूमिकेसाठी आपल्या लूकमध्ये केलेला बदल प्रेक्षकांना चकीत करणारा ठरत आहे.

Gaurav Khanna transformation for Serial Anupama : स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका “अनुपमा” ने (Anupama) जबरदस्त यश मिळवलं आहे. प्रेक्षकांकडून या मालिकेचं सातत्याने कौतुक केलं जात आहे. यातील कलाकार आणि त्यांनी निभावलेले पात्र प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. तर मालिकेचा टीआरपी नेहमीच वरच्या स्थानावर असल्याचं पाहायला मिळत आहे.

stock market: शेअर बाजाराची आज नवी उसळी; सेन्सेक्सने प्रथमच पार केला 80 हजारांचा टप्पा

त्यातच आता या मालिकेत अनुज ही भूमिका साकराणारा अभिनेता गौरव खन्नाने या भूमिकेसाठी आपल्या लूकमध्ये केलेला बदल प्रेक्षकांना चकीत करणारा ठरत आहे. या मालिकेत अनुज ही भूमिका साकराणारा अभिनेता गौरव खन्नाचा नुकताच एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये त्याला ओळणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे आता या नव्या लूकमुळे मालिकेत काय नवा बदल होणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

विखेंच्या रस्त्यावर लंकेंचा डाव; मंत्री गडकरींची भेट घेत बैठकही केली फायनल

गौरव खन्ना त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. तसेच प्रेक्षकांचा आवडता अभिनेता देखील आहे. त्यामुळे आता मालिकेतील त्याची ही भूमिका आणि लूकमध्ये तो प्रेक्षकांवर काय जादू करणार? आता या नव्या लूकमुळे मालिकेत काय नवा बदल होणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. तर ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून वेगवेगळ्या रंजक वळण घेत आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे.

follow us

वेब स्टोरीज