Ghungaru Teaser: सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

Gautami Patil: नृत्यांगणा स्टार गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सतत चर्चेत आहे. (Ghungaru Teaser Released) एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल झाला होता. (Gautami Patil) यावरुन ती चांगलीच चर्चेत आली आहे. यानंतर तिने माफी मागितली होती. सतत वादामुळे चर्चेत […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 10T121617.163

Ghungaru Teaser

Gautami Patil: नृत्यांगणा स्टार गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सतत चर्चेत आहे. (Ghungaru Teaser Released) एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल झाला होता. (Gautami Patil) यावरुन ती चांगलीच चर्चेत आली आहे. यानंतर तिने माफी मागितली होती. सतत वादामुळे चर्चेत असलेली गौतमी पाटील ही लवकरच चित्रपटामध्ये झळकणार आहे.


तिच्या पहिल्या मराठी चित्रपट ‘घुंगरू’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. गौतमीच्या या चित्रपटाची निर्मिती चिंतामणी सिने क्रिएशन्स प्रस्तुत बाबा गायकवाड आणि अजित केंद्रे यांनी केली आहे. तर संदीप डांगे यांनी दिग्दर्शन केले आहेत. ‘घुंगरू’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमधून चित्रपटाची कथा ही लावणी कलावंताच्या जीवनावर आधारित असल्याचे दिसून येत आहे.

यामध्ये गौतमी पाटीलचा डान्स आणि कातील अदा चाहत्यांना बघायला मिळणार आहे, तसेच थोडे हाणामारीचे दृश्यही देखील दिसत आहेत. टीझर उत्कंठावर्धक आहे. ‘घुंगरू’ या चित्रपटाच्या नावाप्रमाणे गौतमी पाटील या चित्रपटामध्ये एका लावणी कलावंताची भूमिका साकारत असल्याचे दिसून आली आहे. तिच्या आयुष्यात येणाऱ्या अघटित घटनाने नायकाच्या ती प्रेमात पडते.

Gautami Patil : “मला लगीन कराव पायजे”, गौतमी पाटीलला कसा नवरा हवाय? म्हणाली…

यामध्ये राजकारण, थरारदृश्य देखील चाहत्यांना बघायला मिळणार आहेत. यामध्ये काही नवीन कलाकारांसर अभिनेत्री उषा चव्हाण यादेखील महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. दरम्यान, चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असला तरी ट्रेलर आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी कोणतीही माहिती समोर आली नाही.

Exit mobile version