The Boogeyman: हॉलिवूडच्या हॉरर-थ्रिलरपटाचा नवा ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी येणार

Hollywoods Horror-Thriller The Boogeyman: 21th सेंचुरी स्टूडिओज आणि 21 लॅप्स यांचा हॉरर-थ्रिलर चित्रपट द बूगीमॅनचा नवा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हा ट्रेलर भयावह आहे. ट्रेलर पाहुनच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा चित्रपट 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हा चित्रपट स्टीफन किंग यांच्या लघु कहाणीवर आधारित आहे. जी 1973 […]

Boogyman

Boogyman

Hollywoods Horror-Thriller The Boogeyman: 21th सेंचुरी स्टूडिओज आणि 21 लॅप्स यांचा हॉरर-थ्रिलर चित्रपट द बूगीमॅनचा नवा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हा ट्रेलर भयावह आहे. ट्रेलर पाहुनच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा चित्रपट 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हा चित्रपट स्टीफन किंग यांच्या लघु कहाणीवर आधारित आहे. जी 1973 मध्ये प्रकाशित झाली होती.

द बूगीमॅनमध्ये सोफी थॅचर, क्रिस मेसिना, विवियन लायरा ब्लेयर, मारिन आयरलॅंड, मॅडिसन हू, लिसागे हॅमिल्टन आणि डेविड डेस्टमलचियन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक रॉब सॅवेज यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले की, ‘मी लहानपणी स्टीफन किंग यांच्या लघु कहाण्या वाचत भीती काय असते हे अनुभवले होते. तीच भीती मी प्रेक्षकांना अनुभवायला देऊ इच्छित होतो.

Video: उर्फी जावेदचा नवा कारनामा, अतरंगी कपड्यांमधील नवीन व्हिडीओ तूफान व्हायरल

हा चित्रपटाची कथा एका मनोचिकित्सकची आहे. जो एका मनोरूग्णाला भेटल्यानंतर काही अदृश्य शक्तींचा अनुभव घ्यायला लागते. हा रूग्ण एका विचित्र प्राण्याकडून कुटुंबाची शिकार होणार असल्याचं सांगतो तर एका बूगीमॅनने त्याच्या कुटुंबाला शाप दिला आहे आणि त्याच्या मुलांची त्याने शिकार केली आहे. यावर डॉक्टर विश्वास नाही ठेवत पण हे सर्व त्याच्या सोबत होतं तेव्हा तो काय करतो याची ही गोष्ट आहे.

Exit mobile version