अभिनेता डिनो मोरियाला मुंबई पोलिसांकडून अटक; ठाकरेंच्या काळातील मिठी नदी गैरव्यवहाराप्रकरणी कारवाई
Actor Dino Morea arrested मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणामध्ये अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
Actor Dino Morea arrested by Mumbai Police in connection Mithi River irregularities : राज्यामध्ये दिशा सालियान प्रकरणाची चर्चा असताना आता ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळीत झालेल्या मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणामध्ये अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. डिनो मोरियाचं नाव दिशा सालियान प्रकरणामध्ये देखील चर्चेला आलं आहे. मात्र ही कारवाई मिठी नदी गैरव्यवहाराप्रकरणी करण्यात आलेली आहे.