Pune Police Commissioner यांनी पुण्यातील मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणाबाबत माहिती दिली.
Pune Police यांनी गजा मारणे टोळीतील गुख्यात गुंड सुनील बनसोडेला ताब्यात घेतलं. हा पुण्यातील गॅंगवॉरसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Satara Phaltan doctor suicide case आता मोठी अपडेट समोर आली आहे. कारण या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे.
Attacked on Laxman Hake यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याचा प्रकार समोर आला होता. हल्लेखोर तिघे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Beef Found In Ahilyanagar शहरात गोमांस आढळून आले होते. त्यानंतर हिंदुत्ववादी आक्रमक झाले. त्यानंतर पोलिसांनी गोवंश फेकणारा जेरबंद केला.
5 सप्टेंबर रोजी, पुण्यातील नाना पेठेत दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकरवर गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये पोलिसांनी बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली आहे.
Alia Bhat ची तब्बल 76 लाखांची फसवणुक झाली आहे. ही फसवणुक तिची माजी पर्सनल असिस्टंट असलेल्या वेदिका प्रकाश शेट्टीनेच केल्याचे समोर आलं आहे.
Dr. Ajay Taware पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर समोर आलेल्या अजय तावरे यांना अखेर रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये अटक करण्यात आली आहे.
Sport Officer ना 90 लाखांच्या बांधकामाच्या बिलासाठी तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना या अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.
Sai Kavade शेवगावचा बिग बुल म्हटले जाणारा साईनाथ कल्याण कवडे याच्या गुजरातमधून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.