आता 2025 वर्षातील शेवटचा म्हणजे डिसेंबर महिना सुरू आहे. (Film) या वर्षाला निरोप देताना, अनेक सिनेमांची चर्चा सुरू आहे. या वर्षात अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. काही सिनेमे अपयशी ठरले, काही सिनेमे तर बजेटपेक्षा कमी कमाई करू शकले. या ठिकाणी अशा 10 सिनेमांविषयी माहिती दिली आहे.
