‘वडिलांनी नाकारलं होतं सलमानचं स्थळ’, जुही चावलाने मांडलं ग्लॅमरमागचं वास्तव

Juhi Chawla: अभिनेता सलमान खानला (salman khan) एकेकाळी अभिनेत्री जुही चावलाशी (Juhi Chawla) लग्न (Marriage) करायचं होतं. एवढंच नाही तर सलमान लग्नाकरिता जुहीच्या बाबांना देखील जाऊन भेटला होता. मात्र जूहीच्या बाबांनी आपल्या भाईजान ला मात्र नकार दिला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खानने याचा मोठा खुलासा केला होता आणि त्याचा तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 12T153214.528

Juhi Chawla

Juhi Chawla: अभिनेता सलमान खानला (salman khan) एकेकाळी अभिनेत्री जुही चावलाशी (Juhi Chawla) लग्न (Marriage) करायचं होतं. एवढंच नाही तर सलमान लग्नाकरिता जुहीच्या बाबांना देखील जाऊन भेटला होता. मात्र जूहीच्या बाबांनी आपल्या भाईजान ला मात्र नकार दिला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खानने याचा मोठा खुलासा केला होता आणि त्याचा तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अशातच आता जुही चावलाने सलमानबरोबर काम करणार नसणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.


जुहीने दिलेल्या माहितीनुसार की, सुरुवातीला तिला सलमान आणि आमिर खानबद्दल फारशी माहिती नव्हती. ती म्हणाली, “जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली होती, आणि जेव्हा सलमान हा मोठा अभिनेता होता, तेव्हा त्याची प्रमुख भूमिका असलेली एका चित्रपटाची मला ऑफर करण्यात आली होती. त्यावेळेस मी कोणालाच नीट ओळखत देखील नव्हते.

आमिर खान किंवा इंडस्ट्रीत इतर कोणालाही नाही. योगायोगाने, काही अडचणींने मी तो चित्रपट केले नाही. यावेळी लग्नाच्या मागणीविषयी विचारले असता ते आपण हसून टाळलं होतं, अशी प्रतिक्रिया तिने यावेळी दिली आहे. सलमान आणि जुही एकत्र काम करू शकले नाही. यामुळे अनेकदा सलमान जुहीला टोमणे लगावत असतो. त्याविषयी जुही पुढे म्हणाली, “तो मला त्याची आठवण करून देण्याची एकही संधी सोडत नाही.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

आम्ही एकत्र चित्रपटात काम केले नाही, पण आम्ही बरेच स्टेज शो एकत्र केले आहेत. ‘दीवाना मस्ताना” सारख्या सिनेमात आम्ही एकत्र काम केले आहेत. दरम्यान, जुही आता थोड्याफार प्रमाणावरच सिनेमाच्या पडद्यावर दिसत आहे. ती शेवटची २०२२ मध्ये आलेल्या ‘शर्माजी नमकीन’ या सिनेमात ऋषी कपूरबरोबर दिसली होती. तर दुसरीकडे सलमान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये चाहत्यांना दिसून येणार आहे. हा चित्रपट २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version