VIDEO: कडक मराठीवरील गावरान मेवाचे ‘दाजी’ आलेत ! नवीन भाग बघा…

अहमदनगरः कडक मराठी (Kadak Marathi) या यूट्यूब चॅनेलवरील गावरान मेवा (Gavaran Meva Web Series) या वेबसिरीज आपल्याला हसवत आली आहे. या वेबसिरीजमधील पात्र हे आपल्या भन्नाट अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. आता गावरान मेवाचा नवीन भाग प्रदर्शित झालाय ज्याचे नाव आहे दाजी. गैरसमजातून काय घडू शकत हे या भागात दाखवण्यात आले आहे. गावरान मेवाचा हा 147 […]

कडक मराठीवरील गावरान मेवाचे 'दाजी' आलेत ! नवीन भाग बघा...

Kadak Marathi

अहमदनगरः कडक मराठी (Kadak Marathi) या यूट्यूब चॅनेलवरील गावरान मेवा (Gavaran Meva Web Series) या वेबसिरीज आपल्याला हसवत आली आहे. या वेबसिरीजमधील पात्र हे आपल्या भन्नाट अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. आता गावरान मेवाचा नवीन भाग प्रदर्शित झालाय ज्याचे नाव आहे दाजी. गैरसमजातून काय घडू शकत हे या भागात दाखवण्यात आले आहे.

गावरान मेवाचा हा 147 भाग आहे. यात संज्या (लहूकुमार चोभे), गणप्या (महेश काळे), सुगंधा (पल्लवी दिवटे), चंक्या (तेजस आंधळे), प्रिया (एेश्वर्या कांबळे), गोल्या (प्रदीप वाळके), शीतल (ऋतुजा पाटील), मास्तर (राहुल सुराणा) यांच्या भूमिका आहेत. प्रोजेक्ट हेड-प्रणीत मेढे, प्रोडेक्शन मॅनेजर-जनार्धन जायभाय, कॅमेरामन-मयूर आहेर, संकलन-विकास गोसावी. त्याचबरोबर या सिरीजचे लेखन व दिग्दर्शन महेश काळे यांनी केले आहे.

दाजी या भागापासून आपल्याला प्रदीप वाळके आणि ऋतुजा पाटील या नवीन कलाकरांना पहायला मिळणार आहे. नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी कडक मराठीच्या वतीने मनोरंजनाची पर्वणी असणार आहे.

Exit mobile version