‘The: Trial’ फेम अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, ‘मी अन् काजोलने किसिंग सीन…’

Kajol: ‘द : ट्रायल’ (The Trial) या वेब सीरिजमध्ये (Web series) काजोलने (Kajol) ‘नो किस पॉलिसी’चा नियम मोडल्याचे दिसून आले आहे. या सीरिजमध्ये ती वकिलाची भूमिका साकारत असल्याचे दिसून आले आहे. परंतु काजोलने तिच्या ३१ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा या सीरिजमध्ये ऑनस्क्रीन किसिंग सीन (kissing scene) केल्याचे दिसून आले आहे. तिच्या या बोल्ड सीनची (Bold scene) […]

The Trial

The Trial

Kajol: ‘द : ट्रायल’ (The Trial) या वेब सीरिजमध्ये (Web series) काजोलने (Kajol) ‘नो किस पॉलिसी’चा नियम मोडल्याचे दिसून आले आहे. या सीरिजमध्ये ती वकिलाची भूमिका साकारत असल्याचे दिसून आले आहे. परंतु काजोलने तिच्या ३१ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा या सीरिजमध्ये ऑनस्क्रीन किसिंग सीन (kissing scene) केल्याचे दिसून आले आहे.

तिच्या या बोल्ड सीनची (Bold scene) चांगलीच चर्चा सुरु झाली होती. हा सीन काजोलवर बंद खोलीमध्ये शूट करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे. या सीरिजमध्ये विशालची भूमिका करणारा ब्रिटिश पाकिस्तानी अभिनेता अली खानच्या एका जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत अलीने काजोल आणि त्याच्या इंटिमेट सीनविषयी धक्कादायक खुलासा केला होता.

अलीने मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते की, काजोल त्याची क्रश आहे. ही सीरिज साईन करण्याच्या अगोदर त्याला माहित होतं की काजोल आणि त्याचा किसिंग सीन राहणार आहे. तसेच अली पुढे म्हणाला की, “या सीनच्या शूटिंगच्या अगोदर मी आणि काजोल याविषयी चर्चा केली होती. या सीनची ३ ते ४ वेळा रिहर्सल देखील करण्यात आले होते. हा किसिंग सीन बंद खोलीमध्ये शूट करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

त्यावेळी क्रूचे काही मोजकेच लोक उपस्थित असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. आणि अजय देवगण त्यावेळी सेटवर नव्हता. सीन संपल्यानंतर मी काजोलला विचारले तू खुश आहेस का? उत्तरात काजोल ‘थँक्स माय डार्लिंग’ असं यावेळी म्हणाल्याचे सांगितले आहे. या सीनबद्दल बोलत असताना अली म्हणाला आहे की, ‘मला वाटत नाही की, या बोल्ड सीनमध्ये लैंगिक भावना होती. परंतु यामध्ये काजोलबरोबर जिशू सेनगुप्ता, कुबरा सैत, शीबा चड्ढा, अली खान, गौरव पांडे, विजय विक्रम सिंह यांच्या महत्त्वाच्या भूमिका साकारली आहे.

Exit mobile version