Kangana Ranuat : स्त्रिचा अपमान करणारा नीच माणूस वाचू शकत नाही

मुंबई : केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने (Central Election Election Commission) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिलं आहे. हा निकाल आल्यानंतर अभिनेत्री कंगणा रनौतने (Actress Kangana Ranaut) ‘वाईट कर्म केल्यास देवांचा राजा इंद्रालाही सिंहासन सोडावं लागतं. ते तर फक्त एक नेते आहेत. जेव्हा त्यांनी अन्याय करत माझ घर तोडलं होतं. मला […]

WhatsApp Image 2023 02 18 At 15.20.15

kangana thakre

मुंबई : केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने (Central Election Election Commission) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिलं आहे. हा निकाल आल्यानंतर अभिनेत्री कंगणा रनौतने (Actress Kangana Ranaut) ‘वाईट कर्म केल्यास देवांचा राजा इंद्रालाही सिंहासन सोडावं लागतं. ते तर फक्त एक नेते आहेत. जेव्हा त्यांनी अन्याय करत माझ घर तोडलं होतं. मला तेव्हाच माहीत होतं. यांचं सिंहासन जाणार. कारण चांगल्या कर्मांमुळे देव तरू शकतात पण एका स्त्रिचा अपमान करणारा नीच माणूस नाही.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

बीईंग ह्युमर नावाच्या ट्विटर हँडलने कंगनाचे जुने ट्विट रिट्विट करत लिहिले की, कंगनाची भविष्यवाणी खरी ठरली. तिला असेच राणी म्हटले जात नाही. त्यावर आता अभिनेत्री कंगणा रनौतने प्रतिक्रिया दिली आहे. की, ‘वाईट कर्म केल्यास देवांचा राजा इंद्रालाही सिंहासन सोडावं लागतं. ते तर फक्त एक नेते आहेत. जेव्हा त्यांनी अन्याय करत माझ घर तोडलं होतं. मला तेव्हाच माहीत होतं. यांचं सिंहासन जाणार. कारण चांगल्या कर्मांमुळे देव तरू शकतात पण एका स्त्रिचा अपमान करणारा नीच माणूस नाही.’

केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपने साथ दिली. शिंदे यांचा वापर करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कोंडीत पकडले. आता पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही शिंदेंकडे गेल्याने ठाकरे यांन राजकीयदृष्ट्या धक्का देण्यात भाजपला यश आले आहे. राजकीयदृष्ट्या बुलडोझरच फिरविण्यात आल्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘Yes We Did It’ शरद पवार, संजय राऊत यांचा फोटो ट्विट करून ‘काम फत्ते’ म्हणत भाजपचा टोला

Exit mobile version