karan Joharने रिलीज केला ‘Rocky Aur Rani…’चा नवा प्रोमो…

Rocky Aur Rani: आलिया भट्ट आणि रणवीरचा सध्या ‘रॉकी आणि रानी’ की प्रेम कहानी(Rocky Aur Rani)  सिनेमाच्या रिलीजची तयारी जोरदार सुरु आहे. दोघे आतापर्यंत अनेक शहरांमध्ये सिनेमा प्रमोशनसाठी जात असल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान दिग्दर्शक करण जोहरने देखील रॉकी और रानी की प्रेम कहानीचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे.   View this post on Instagram […]

Rocky Aur Rani

Rocky Aur Rani

Rocky Aur Rani: आलिया भट्ट आणि रणवीरचा सध्या ‘रॉकी आणि रानी’ की प्रेम कहानी(Rocky Aur Rani)  सिनेमाच्या रिलीजची तयारी जोरदार सुरु आहे. दोघे आतापर्यंत अनेक शहरांमध्ये सिनेमा प्रमोशनसाठी जात असल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान दिग्दर्शक करण जोहरने देखील रॉकी और रानी की प्रेम कहानीचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे.


रानीला (Alia Bhatt) येत असताना बघून रॉकी (Ranveer Singh) न विचारताच गाला भेट घेतो आणि म्हणतो की, ‘सेफ्टीसाठी बघा भावाला बरोबर घेऊन आली.’ यावर आलिया म्हणते की, हा तिचा भाऊ नाही तर कलिग म्हणजेच सहकारी आहे. रॉकीला कलिग या इंग्रजी शब्दाचा अर्थ समजत नाही.

रणवीर पुढे म्हणतो, ‘आईकडून की पप्पाकडून?’ रॉकीची ही गोष्ट ऐकून तिच्याबरोबर आलेला व्यक्ती आश्चर्य व्यक्त करतो आणि राणीला हसू आल्याचे दिसून आले आहे, नेमकी काय आहे या सिनेमाची कहाणी? रॉकी और रानी की प्रेम कहानी एक फॅमिली ड्रामा (Family drama) असल्याचे सांगण्यात येत आहे. सिनेमात आलिया एका बंगाली मुलगी रानी आणि रणवीर हा पंजाबी मुलगा रॉकीच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

या दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये विलेन कुटुंबीय बनत असल्याचे दिसत आहे. रॉकी आणि रानी हार मानत नाहीत. या सिनेमाचे दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे. आलिया-रणवीरबरोबरच धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी यांच्या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. २८ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version