Download App

KBC’ मध्ये अचूक उत्तर माहीत असतानाही 7 कोटी रुपयांवर फेरलं पाणी; नेमकं काय घडलं पाहा…

KBC: सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चा 15 वा हंगाम उत्तम प्रकारे सुरु आहे. (Kaun Banega Crorepati) यातील एक स्पर्धक ७ कोटी रुपये जिंकण्याच्या जवळ आला होता. परंतु स्पर्धक जसनील कुमारला (Jasnil Kumar) त्याच्या उत्तराची खात्री नसल्याने त्याला गेम शो सोडण्याचा निर्णय हाती घयावा लागला.


नेमकं काय म्हणाला जसनील?

जसनीलने दिलेल्या माहितीनुसार की, मला त्याचं खरं उत्तर माहित नव्हते आणि त्यासाठी मी गेम सोडू इच्छितो. ज्याला होस्ट बिग बीं देखील सहमत झाल्याचे बघायला मिळाले. शो सोडल्यावर त्याच्या उत्तरासाठी पर्याय निवडण्यास सांगितल्यावर जसनीलने बी पर्याय निवडले. जे योग्य उत्तर होते. मिळालेल्या माहितीनुसार बिग बीं त्यावेळेस देखील म्हणाले होते की, तुम्ही खेळले असते तर आज ७ कोटी रुपये जिंकले असते, असे यावेळी म्हणाले.

१ कोटी जिंकल्यावर जसनील देखील म्हणाला आहे की, सर मला कौन बनेगा करोडपतीविषयी माहिती असल्याने, या मंचावर येण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासाठी मी २०११ पासून प्रयत्न करत होतो. मी येथे येण्याचा कायम प्रयत्न करत होतो. मला चांगलच आठवते की, मी आणखी विचार करून रडलो. मी कठोरपणे देखील काम केलो, परंतु केबीसीसाठी कायम प्रयत्न करत राहिलो. लोकांनी माझी अक्षरशः मस्करी केली परंतु तरी देखील मला वाटत होते की, एक दिवस मी त्यांना चुकीचे सिद्ध करून दाखवणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. एक दिवस माझे पूर्ण आयुष्य बदलेल असे मला स्वप्न देखील पडल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

कोण आहेत लीना गाडे ?

लीना गाडे या अनिवासी भारतीय आहेत. ते सध्या लंडनमध्ये राहत असतात. त्यांचे आई- वडिल हे महाराष्ट्रीयन मराठी होते. त्यांचे शिक्षण इंजिनिअरींग पूर्ण झाले आहे. त्या 24 hours ऑफ ले मॅनस रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला इंजिनिअर आहे. तसेच त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये ७ कोटींचा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. परंतु त्या उत्तराची खात्री नसल्याने त्यांना हा गेम शो सोडवा लागला होता. लीना गाडे यांचं नाव केबीसीमध्ये येऊन गेल्यानंतर त्यांची इन्स्टा पोस्ट करून भावना व्यक्त केल्याचे बघायला मिळाले आहे.

Parineeti Raghav Wedding : चूडा सेरेमनीपासून फेऱ्यापर्यंत असा असणार राघव-परिणीतीचा विवाहसोहळा

काय आहे पोस्टमध्ये ?

नेहमी हे जग आपल्या जीवनात वाईटनंतर चांगले दिवस देखील आणत असतो. @extremeelive मधील @mclarenxe संघासाठी सार्डिनियामधील अत्यंत कठीण शर्यतीच्या शनिवार आणि रविवारसह गेल्या काही दिवसाखाली खूप आव्हानात्मक होते. अल्पशा आजाराने मंगळवारी १८ वर्षांच्या सोबतीनंतर आम्ही आमची मांजर मॉन्टी देखील गमावली आहे. आणि यामुळे माझ्या आईला आणि मला खूप त्रास सहन करावा लागला असल्याची खंत तिने यावेळी व्यक्त केली आहे.

Tags

follow us