Kuchh Pehle Jaisai the superhit emotional album of Manish Malhotra’s ‘Gustakh Ishq’ after the magic of ‘Kuchh Pehle Jaisai’: फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांची पहिली पहिली निर्मिती असलेल्या गुस्ताख इश्क च्या गाण्यांनी रसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचा म्युझिक अल्बम कुछ पहले जैसा जुन्या काळातील मेलडी आणि रोमँटिक आठवणी ताज्या करणार आहे.
मुंडवा जमीन घोटाळ्यातील मोठी बातमी! सर्व व्यवहार रद्द, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मनीष मल्होत्रा यांनी त्या अगोदर देखील सिनेमॅटिक प्रोडक्शन मध्ये संगीत जगतातील अनेक मोठ्या दिग्गजांना एकत्र घेऊन एक ड्रीम टीम तयार केले आहे ज्यामध्ये गुस्ताख इश्क यामध्ये इश्क आप इस धूप और शहर तेरे या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला ज्याची म्युझिक डायरेक्टर विशाल भारद्वाज गीतकार गुंजाळ आणि गायक अर्जित सिंग शिल्पाराव जावेद अलीम शर्मा आणि हिमानी कपूर यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार २४ तास घरोघरी पाणी
आजच्या काळामध्ये ज्या ठिकाणी पॉप म्युझिक चा बोलबाला आहे मात्र गुस्ताख इश्क यामध्ये शांत आणि मनाचा ठाव घेणारे जुन्या शैलीचे गाणे आहेत ज्याचे बोल थेट मनाला भिडतात आणि चाहत्यांना खेळवून ठेवतात त्यामुळेच हा अल्बम प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे गुस्ताख इश्क प्रोडक्शन करणं हे मनीष मल्होत्रांसाठी एक नवा प्रवास आहे स्टेज 5 या प्रोडक्शन बॅनर खाली बनवण्यात आलेल्या या फिल्मचं दिग्दर्शन विभुपुरी यांनी केला आहे ज्यामध्ये नसरुद्दीन शाह विजय वर्मा आणि फातिमा सणाचे मुख्य भूमिकेमध्ये आहेत हा चित्रपट अत्यंत सुंदर आणि खोलवर रुजणारी प्रेम कथा आहे.
