Download App

81st Dinanath Mangeshkar Award: ८१ व्या मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारांची घोषणा

  • Written By: Last Updated:

81st Dinanath Mangeshkar Award News: मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा ८१ व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचा पुरस्कार सोहळा थाटामाटात पार पडणार आहे. बघूया ८१ व्या दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात कोणाला कोणते पुरस्कार मिळाले आहेत.

1 लता मंगेशकर स्मृती पुरस्कार – आशा भोसले

२ संगीत पुरस्कार – पंकज उदास

3 नाटक – नियम व अटी लागू – प्रशांत दामले निर्माता

4 अभिनेता – प्रसाद ओक

5 अभिनेत्री – विद्या बालन

6 समाजसेवा – श्री सदगुरू सेवा संघ

7 साहित्य – ग्रंथाली प्रकाशन

24 एप्रिलला पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पष्णमुकानंद नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा ६ वाजता संध्याकाळी पार पडणार आहे, या सोहळ्याला कथक कार्यक्रम देखील होणार आहे. राहुल देशपांडे यांची मैफल होणार आहे आणि कार्यक्रमाची सांगता हरीहरन करणार आहेत.

Madhuri Dixit: माधुरी, मुंबई अन् वडापाव; Appleचे सीईओ टीम कुकनेही मारला प्लेटवर ताव

Tags

follow us