Jui Gadkari: जुई गडकरीची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली, “माझी अनेक लग्न झालीत…”

Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही कायमच चर्चेत असते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) या मालिकेत जुई ही मुख्य भूमिका साकारली होती. जुई ही कायमच चर्चेत असते. जुईने ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायली नावाचे पात्र साकारले आहे. तिच्या या पात्राला चाहत्यांनी मोठ्या प्रेम दिल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 22T151830.233

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 22T151830.233

Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही कायमच चर्चेत असते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) या मालिकेत जुई ही मुख्य भूमिका साकारली होती. जुई ही कायमच चर्चेत असते. जुईने ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायली नावाचे पात्र साकारले आहे.

तिच्या या पात्राला चाहत्यांनी मोठ्या प्रेम दिल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच जुईने तिच्याबद्दल पसरवण्यात येणाऱ्या अफवांबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसापासून जुई गडकरीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली होती. यामुळे तिला सिरियलची शूटींग करता येणार नाही, असेही म्हटले जात होतं.

जुई गडकरीची पोस्ट


मात्र आता तिने याबद्दल पोस्ट करत या सगळ्या अफवांवर मोठे भाष्य केले आहे. तिने केलेल्या या पोस्टमुळे जुईने एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या पोस्टमुळे ती सध्या जोरदार चर्चेत आली आहे. दरम्यान जुई गडकरीने ‘पुढचं पाऊल’ या सिरीयलतून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या मालिकेमध्ये तिने कल्याणी हे पात्र साकारलं होतं.

Kushal Badrike: ‘तू परत येशील तेव्हा…’ अमेरिकेला निघालेल्या बायकोसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट

या पात्रामुळेच तिला घराघरात मोठी ओळख मिळाली होती. तसेच पुढचं पाऊल’नंतर जुई ही ‘सरस्वती’, ‘वर्तुळ’, ‘बिग बॉस मराठी’ आणि आता ‘ठरलं तर मग’ या मालिकेत झळकली.

Exit mobile version