Priya Berde: “ढोलकीच्या तालावर” या कार्यक्रमात प्रिया बेर्डेने सादर केली ठसकेबाज लावणी Video Viral

Priya Berde Dance: मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बर्डे यांनी एक काळ चांगलाच गाजवला होता. आज देखील त्यांच्या भूमिका चाहत्यांच्या चांगलच लक्षात आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रिया यांचा एक लावणीचा व्हिडीओ जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत त्यांनी ठसकेबाज लावणी सादर केली आहे.   […]

Priya Berde

Priya Berde

Priya Berde Dance: मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बर्डे यांनी एक काळ चांगलाच गाजवला होता. आज देखील त्यांच्या भूमिका चाहत्यांच्या चांगलच लक्षात आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रिया यांचा एक लावणीचा व्हिडीओ जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत त्यांनी ठसकेबाज लावणी सादर केली आहे.


प्रिया बेर्डे यांनी नुकताच “ढोलकीच्या तालावर” (Dholkichya Talavar) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला हजेरी लावलायचे बघायला मिळत आहे. या कार्यक्रमामध्ये त्यांनी ठसकेबाज लावणी सादर केली आहे. “ढोलकीच्या तालावर” या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. या प्रोमोत कुण्या गावाचे आले पाखरू या गाण्यावर प्रिया बेर्डे या लावणी केळ्याचे पाहायला मिळत आहे. प्रिया बेर्डे यांची लावणी बघितल्यावर कार्यक्रमाचे परीक्षक आणि स्पर्धक चांगलच थक्क झाल्याचे बघायला मिळत आहे.

“ढोलकीच्या तालावर” या कार्यक्रमामध्ये अभिजीत पानसे, क्रांती रेडकर आणि आशिष पाटील परिक्षक असलयाचे दिसत आहेत. प्रिया बेर्डे यांनी लावणी सादर करत या तिन्ही परिक्षकांची मने जिंकल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

Ishan Khattar लाईव्हचा कॅमेरा बंद करायचा विसरला अन् झालं असं काही…

प्रिया बेर्डे यांच्या कामाविषयी सांगायचे झाले तर त्यांचे अफलातून, अशी ही बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, चल धर पकड, फुल थ्री धमाल असे हटके सिनेमे त्यांनी दिले आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये देखील काम केल्याचे बघायला मिळाले आहे. त्यामध्ये अनाडी आणि हम आपके है कौन या सिनेमाचा समावेश आहे.

Exit mobile version