नागराज मंजुळेंचा नवाकोरा चित्रपट…

मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकतच या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या चित्रपटात यांच्या स्वत: नागराज मंजुळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. […]

गाडी (3)

गाडी (3)

मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकतच या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

या चित्रपटात यांच्या स्वत: नागराज मंजुळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच नागराजसोबतच सयाजी शिंदे, आकाश ठोसर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज आणि हेमंत आवताडे यांनी केलं आहे.

दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामध्ये आता या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Exit mobile version