नवाजुद्दीन साकारणार अंध व्यक्तीची भूमिका? इस्टाग्राम स्टोरीने उत्सुकता वाढवली…

Nawazuddin Siddiqui ने त्याच्या instagram स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या आगामी भूमिकेबद्दल संकेत देत आहे का? असे बोलले जात आहे.

Untitled Design (6)

Untitled Design (6)

Nawazuddin Siddiqui play the role of a blind person? Instagram story raises curiosity : नवाजुद्दीन सिद्दिकी हा असा अभिनेता आहे. ज्याने नेहमीच हे सिद्ध केले की, तो या पिढीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. गुंतागुंतीची पात्र अगदी सहजतेने तो हाताळतो. त्याने भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये बहुमुखी भूमिका साकारण्याची नवी पद्धत रूढ केली आहे. मग ती सकारात्मक भूमिका असो किंवा नकारात्मक. त्याच्या प्रत्येक भूमिकेने त्याने त्याचे एक स्थान निर्माण केला आहे. प्रत्येक प्रोजेक्टनंतर नवाजुद्दीनच्या अभिनयाचा स्तर हा उंचावलेला असतो. त्यामुळे तो प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळासाठी घर निर्माण केलं आहे.

Nobel Prize : डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं; मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार

नुकताच नवाजुद्दीने त्याच्या instagram स्टोरीवर एक रहस्यमय पोस्ट शेअर केले आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने कोडं घातलं आहे. जे शक्यतो दृष्टीहीन लोक वापरतात. त्याचबरोबर यामध्ये काळा चष्मे देखील दाखवण्यात आले आहे. तर या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेल्या आहे की, ए ब्लाइंड मॅन हू इज बेटर दॅन सिंग मॅन हू इस ब्लाइंड.

स्टार परिवारची 25 वर्षे! 25 अद्भुत माता आणि अनुपमाचा अविस्मरणीय डान्स

त्याच्या पोस्टने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तसेच लोकांकडून तर्कवितर्क लावले जात आहे. यातून नवाजुद्दीन त्याच्या आगामी भूमिकेबद्दल संकेत देत आहे का? असे बोलले जात आहे. त्यामुळे तो एका अंध व्यक्तीची भूमिका साकारणार असल्याचेही चर्चा आहे. त्यामुळे ही आगळीवेगळी भूमिका साकारल्यानंतर नवाजुद्दीनच्या करिअरमध्ये ही भूमिका आणखी चार चार लावणार आहे.

श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य… ‘गोंधळ’ ‘या’ दिवशी भेटीला येणार चित्रपट

दरम्यान नवाजुद्दीन कडे इतरही प्रोजेक्ट पाईप लाईनमध्ये आहे. ज्यावेळेस ज्यामध्ये थांबा सेक्शन 108 बाबू मध्ये त्याच्या अभिनयाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतील तसेच ही पोस्ट जर खरच त्याच्या आगामी भूमिकेबद्दल असेल तर अभिनयातील हा मैलाचा दगड ठरू शकतो.

Exit mobile version