Neha Dhupia : नेहा धुपिया होती लग्ना आधीच प्रेग्नेंट, खुलासा करत अभिनेत्री म्हणाली…

Neha Dhupia: अभिनेत्री नेहा धुपिया ही हिंदी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia)ला वेगळ्या ओळखीची गरज नाही. सिनेमापासून ते रिअ‍ॅलिटी शोपर्यंत नेहा तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. 2018 मध्ये नेहा धुपियाने बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीबरोबर लग्न केले आहे. परंतु नेहा धुपिया लग्नाच्या काही महिन्यांनंतरच आई झाली होती.   View this […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 17T170159.906

Neha Dhupia

Neha Dhupia: अभिनेत्री नेहा धुपिया ही हिंदी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia)ला वेगळ्या ओळखीची गरज नाही. सिनेमापासून ते रिअ‍ॅलिटी शोपर्यंत नेहा तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. 2018 मध्ये नेहा धुपियाने बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीबरोबर लग्न केले आहे. परंतु नेहा धुपिया लग्नाच्या काही महिन्यांनंतरच आई झाली होती.


नेहा धुपिया लग्नाच्या अगोदरच प्रेग्नंट होती. यावर तिच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती याचा तिने मोठा खुलासा केला आहे. नेहा धुपिया लग्नाच्या अगोदर प्रेग्रेंट होती. अलीकडेच नेहा धुपियाने रक्त दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यादरम्यान नेहा धुपियाने सांगितले आहे की, लग्नाअगोदर प्रेग्नेंट असल्याची बातमी ऐकून माझ्या घरच्यांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक होती.

अंगदशी लग्न करण्यासाठी माझ्या वडिलांनी मला फक्त दोन-तीन दिवसांचा अवधी दिला होता आणि मला 72 तासांत लग्न करावे लागेल आहे, असे तिने यावेळी सांगितले होते. यामुळे आम्हाला जोरदार आणि थाटामाटात लग्नं करता आले नाही. इतक्या कमी वेळामध्ये मी पटकन मुंबईत आले होते, थोडी फार तयारी केली आणि मग अंगदबरोबर लग्न केले होते.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

नेहा धुपियाने लग्नाच्या अगोदर प्रेग्नंट राहिल्याबद्दल तिच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया सांगितली आहे. 2018 मध्ये नेहा धुपियाने मुलगी मेहरला जन्म दिल्याची माहिती आहे. तसेच बॉलीवूड मिळालेल्या माहितीनुसार, नेहा धुपियाने माहिती दिली होती की, लग्नाअगोदर तिने अंगद बेदीची आई मनपिंदर बबली धुपिया यांची ओळख करून दिली होती, तेव्हा त्यांना अंगद खूप आवडला होता.

Exit mobile version