International Dance Day: ‘हाय गर्मी’ ते ‘नाच मेरी रानी’ पर्यंत नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्यांवर सगळ्यांनी लगावले ठुमके!

International Dance Day : आज आंतरराष्ट्रीय डान्स दिवस आहे. डान्सची आवड असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. सर्वसामान्यांपासून ते विशेषापर्यंत प्रत्येक व्यक्तीला डान्सचे खूप वेड असते. काही लोकांना डान्स करून बरे वाटते, तर काहींना काही डान्स पाहून बरे वाटते, जर बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर नोरा फतेहीचे डान्स नंबर पाहून प्रत्येक व्यक्तीला डान्स करायला भाग […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 29T115306.990

International Dance Day

International Dance Day : आज आंतरराष्ट्रीय डान्स दिवस आहे. डान्सची आवड असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. सर्वसामान्यांपासून ते विशेषापर्यंत प्रत्येक व्यक्तीला डान्सचे खूप वेड असते. काही लोकांना डान्स करून बरे वाटते, तर काहींना काही डान्स पाहून बरे वाटते, जर बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर नोरा फतेहीचे डान्स नंबर पाहून प्रत्येक व्यक्तीला डान्स करायला भाग पाडतो. नोरा फतेही ( Nora Fatehi) एक कॅनेडियन मोरोक्कन नृत्यांगना आहे.


मनिके: मनिके हे नोरा फतेहीचे खास लोकप्रिय गाणे आहे. त्यांचे हे गाणे 2020 मध्ये रिलीज झाले. बघता हे गाणे चाहत्यानाला पंसतीस आले. या गाण्यातील नोराच्या जबरदस्त डान्सने सगळ्यांनाच तिचे वेड लावले. नोराने या डान्स नंबरमध्ये आफ्रो आणि मिडल ईस्टर्न बीट्सचे फ्युजन केले. नोराचा हा डान्स नंबर यूट्यूबवर 194 मिलियन वेळा पाहिला गेला होता.

डांस मेरी रानी : नोरा फतेही आणि गुरु रंधावा यांचे लोकप्रिय गाणे डान्स मेरी रानी हा लोकांचा आवडता डान्स नंबर आहे. हे गाणे वर्षभरापूर्वी रिलीज झाले होते. या गाण्याच्या आकर्षक बीट्स आणि नोराच्या डान्सने हा डान्स नंबर एकच खास बनवला. हे भारतीय पंजाबी संगीत नृत्य होते. ज्यावर नोराने अनेक स्टनिंग मूव्हज केले होते.

एक तो कम जिंदगी: नोरा फतेहीच्या डान्स नंबर्सबद्दल बोलायला हवं आणि या गाण्याबद्दल बोलूच नये, असं कसं होऊ शकतं. हे 2019 च्या बॉलीवुड चित्रपट मरजावा मधील गाणं आहे जे नोरा फतेहीवर दाखवण्यात आलं आहे. या डान्स नंबरमध्ये नोरा फतेहीच्या स्टायलिश मूव्हने लोकांची मने जिंकली.

कमरिया: जर तुम्हाला 2018 चा बॉलीवूड चित्रपट स्त्री आठवत असेल तर त्याचे लोकप्रिय गाणे कमरिया हे गाणे चाहत्यांच्या लक्षात येणार आहे. या डान्स नंबरमधील नोराचे आकर्षक बिट्स प्रेक्षकांनाही नाचायला लावतात. या गाण्यात हिंदी आणि राजस्थानी गीत एकत्र आहेत, ते चाहत्यांच्या ओठावर आणले आहे.

गर्मी- ‘स्ट्रीट डान्सर 3डी’ या बॉलिवूड चित्रपटातील गर्मी हा डान्स नंबर तुम्हाला आठवत असेलच. रिलीज होताच, ते प्रौढ आणि अगदी लहान मुलांमध्येही लोकप्रिय झाले होते. वरुण धवन आणि नोरा फतेहीच्या या डान्स चाहत्यांची मने हालवून टाकले होते.

https://www.youtube.com/watch?v=L9pTBouRz68

लगदी लाहौर दी: स्ट्रीट डान्सर 3D मधील दुसरे गाणे, लगदी लाहोर दी हे गुरु रंधावाने गायले आहे. ज्याला अप्रतिम लोकप्रियता मिळाली. नोराच्या डान्सिंग मूव्ह्सने या व्हिडीओ गाण्याच्या आकर्षणात भर घातली होती.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

Exit mobile version