Nyasa Devgan हिचे नेमके वय किती? वाढदिवसाचा व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांनी उडवली खिल्ली

Nyasa Devgan: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोलची (Kajol) मुलगी निसा देवगण ही सतत काहींना काही कारणांमुळे जोरदार चर्चेत असते. अजय आणि काजोलची लेक निसा हिने नुकतंच तिचा वाढदिवस (birthday) साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप धुमाकूळ घालत आहे.   View this post on Instagram   […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 22T144137.952

Nisa Devgan

Nyasa Devgan: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोलची (Kajol) मुलगी निसा देवगण ही सतत काहींना काही कारणांमुळे जोरदार चर्चेत असते. अजय आणि काजोलची लेक निसा हिने नुकतंच तिचा वाढदिवस (birthday) साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप धुमाकूळ घालत आहे.


तो धुमाकूळ घालत असलेला व्हायरल व्हिडीओ (Viral video) पाहून तुम्हाला देखील मोठा धक्का बसणार आहे. निसाचे वाढदिवसाच्या केकवर तिचे वय पाहून अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. निसा ही सतत सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे बघायला मिळते. ती अनेकवेळा तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असल्याचे बघायला मिळते. सध्या निसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये ती केक कापत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये ती केकवर लावलेल्या मेणबत्ती विझवताना दिसत आहे. केक कापल्यानंतर तिचे कुटुंबिय ‘हॅप्पी बर्थडे टू यू’ असे गाणे गात असल्याचे देखील दिसत आहेत. यावेळी अनेक चाहत्यांनी तिच्या वाढदिवसाच्या केकवर चांगलेच लक्ष केंद्रीत केले होते. तिचा वाढदिवसाचा केकवर 20 आकडा लिहिलेला होता.

शाहरुखचा पठाण ठरला ‘किंग’… तर ‘भाई’ की निकली ‘जान’

ते बघून अनेक चाहत्यांना निसाचं वय नेमकं काय असा मोठा प्रश्न पडला आहे. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत निसाचं नेमक वय किती अशी विचारणा करण्यात आली आहे. निसा ही फक्त 20 वर्षाची आहे, मला वाटलं ती 25-26 वर्षांची असेल’, अशी कमेंट एका यूजरने केली आहे. तर एकाने ‘20??? पण ती दिसायला 25 वयाची वाटते’, असे सांगितले जाते.

‘ही 20 ची आहे’, अशी कमेंट दुसऱ्या यूजरने केली आहे. दरम्यान काजोल आणि अजयचे लग्न हे 20 फेब्रुवारी 1999 मध्ये झाले होते. त्या दोघांनाही दोन मुलं आहेत. निसाचा जन्म 20 एप्रिल 2003 मध्ये झाला आहे. यानंतर 7 वर्षांनी म्हणजे 13 सप्टेंबर 2010 मध्ये युगचा जन्म झाला.

Exit mobile version