Ushna Shah : लग्नात भारतीय पेहराव करणाऱ्या पाक अभिनेत्रीचं ट्रोलर्संना उत्तर म्हणाली…

कराची : पाकिस्तानी टिव्ही अभिनेत्री उष्ना शाह (Ushna Shah) विवाह बंधनात अडकली. पाकास्तानी गोल्फ प्लेयर हमजा आमीनशी तिने निकाह केला. तिच्या या निकाहचा फोटो तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला. पण तीच्या या पोस्टवर पाकिस्तानी ट्रोलर्सने तिला ट्रोल केले. कारण उष्नाने केलेला निकाहमधील तिचा पेहराव. View this post on Instagram A post shared by Ushna […]

Ushna Shah

Ushna Shah

कराची : पाकिस्तानी टिव्ही अभिनेत्री उष्ना शाह (Ushna Shah) विवाह बंधनात अडकली. पाकास्तानी गोल्फ प्लेयर हमजा आमीनशी तिने निकाह केला. तिच्या या निकाहचा फोटो तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला. पण तीच्या या पोस्टवर पाकिस्तानी ट्रोलर्सने तिला ट्रोल केले. कारण उष्नाने केलेला निकाहमधील तिचा पेहराव.

या निकाहमध्ये अभिनेत्री उष्ना शाहने तिच्या ब्रायडल लूकसाठी लाल रंगाचा लहंगे परिधान केला होता. जो की, भारतीय आणि विशेषतः हिंदू वधू परिधान करतात. त्यामुळे तिच्या या पोस्टवर पाकिस्तानी ट्रोलर्सने तिला ट्रोल केले. त्यांचं म्हणणे आहे की, ती तिची संस्कृती विसरून भारतीय वधुप्रमाणे सजली आहे.

‘तुझी लायकी किती’… लतादीदींच्या एकेरी उल्लेखावर नेटकरी Ranu Mandalवर संतापले

त्यावर आता पाकिस्तानी टिव्ही अभिनेत्री उष्ना शाहने या ट्रोलर्संना उत्तर दिलं आहे. ती म्हणाली की, ‘ज्या लोकांना माझ्या ड्रेसचा प्रोब्लेम आहे. तुम्ही माझ्या लग्नात उपस्थित नव्हते. तसेच तुम्ही मला लाल लेहंगा घेण्यासाठी पैसेही दिलेले नाही. माझे दागिने, पोशाख, पुर्ण पाकिस्तानी आहे. ‘बेगानी शादीमध्ये जे न बोलावता फोटोग्राफर्स घुसले त्यांना सलाम.’ उष्नाच्या या उत्तरावर तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

Exit mobile version