Promotion of ‘The Van Force of the Forest’ on Bigg Boss 20; Tamannaah blushes as Salman praises her : पॅन इंडिया स्टार आणि उद्योजिका तमन्ना भाटिया आणि तिचा सहकलाकार सिद्धार्थ मल्होत्रा नुकतेच बिग बॉस 20 च्या सेटवर त्यांच्या आगामी मायथो-फँटसी-थ्रिलर द व्वान फ़ोर्स ऑफ द फॉरेस्ट च्या प्रमोशनसाठी गेले होते हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असून तमन्ना आणि सलमान मधल्या एका गोष्टीची सध्या चर्चा होताना दिसते.
नटरंगनंतर 16 वर्षांनी लावणीचा नवा रंग; ‘फुलवरा’ची रिलीज डेट जाहीर
तमन्ना बोलत असताना सलमान खानने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सिद्धार्थकडे वळून म्हटले “काय अप्रतिम आवाज आहे तिचा यार” कौतुक ऐकताच तमन्ना लगेच लाजली आणि तिने सलमानचे आभार मानले”
विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! तब्बल 150 मंडळांना मुख्य मिरवणुकीत प्रवेश नाही
55 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवण्यापासून आणि विविध भाषांमध्ये YouTube वर No.1 वर ट्रेंड होण्यापासून समझो ना गाण्यामधली तमन्ना आणि सिद्धार्थची केमिस्ट्री बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. तसेच छठी मैया ज्यामध्ये तमन्नाने छठ पूजा विधींचे ज्या अस्सलपणे प्रतिनिधित्व केले त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. तमन्नाचा आगामी चित्रपट The Vvaan हा 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेला एक चित्रपट आहे.
