Ram Charan : ग्लोबल स्प्रिचुअलिटी महोत्सवात राम चरणची पत्नी उपासनाची राष्ट्रपती मुर्मुंशी भेट!

Ram Charan : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण ( Ram Charan ) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच त्याची पत्नी उपासना ( Upasana ) कामिनेनी कोनिडेला ही देखील नेहमीच सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय असते. नुकतीच उपासना ग्लोबल स्पिरिचुअलिटी महोत्सवामध्ये सहभागी झाली. त्या महोत्सवात उपासनाची भेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Draupadi Murmu ) यांच्याशी […]

Ram Charan : ग्लोबल स्पिरिचुअलिटी महोत्सवात राम चरणची पत्नी उपासना ची राष्ट्रपति मुर्मुंशी भेट!

Ram Charan

Ram Charan : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण ( Ram Charan ) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच त्याची पत्नी उपासना ( Upasana ) कामिनेनी कोनिडेला ही देखील नेहमीच सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय असते. नुकतीच उपासना ग्लोबल स्पिरिचुअलिटी महोत्सवामध्ये सहभागी झाली. त्या महोत्सवात उपासनाची भेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Draupadi Murmu ) यांच्याशी झाली.

Devendra Fadnavis : मी पुन्हा आलो, पण दोन पक्षांना फोडून…; फडणवीस स्पष्टचं बोलले

उपासनाने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर या ग्लोबल स्पिरिचुअलिटी महोत्सवाची काही खास फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये उपासनाने राष्ट्रपती मुर्मुंसोबत संवाद साधताना दिसत आहे, तसेच या दोन्हीही महिलांनी एकमेकींना हात जोडून अभिवादन केलं. हे फोटो शेअर करताना उपासनाने लिहिले की, आज अंतर्मनाच्या आणि जगाच्या शांततेसाठी कृतज्ञ आहे. ग्लोबल स्पिरिचुअलिटी महोत्सवात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट झाल्याने अत्यंत आनंद झाला.

ठाकरेंचे विश्वासू आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात; CM शिंदेंच्या उपस्थितीत घेतला प्रवेश

धन्यवाद कमलेश दाजी. तुम्ही खऱ्या अर्थानं जगाला एक सुंदर जागा दिलीत. मला माझ्या मुलीला केवळ सकारात्मक अनुभव द्यायचा आहे. दरम्यान हैदराबाद येथील हार्ट फुलनेस येथील मुख्यालयामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाकडून 14 जानेवारी 2024 पासून या ग्लोबल स्पिरिचुअलिटी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर रविवारी 17 मार्च ला या महोत्सवाची सांगतात झाली. या महोत्सवाला भेट देण्याअगोदर उपासनाने उत्तर प्रदेश राम मंदिराला भेट दिली. त्या ठिकाणी तिने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला. तसेच अपोलो हॉस्पिटलचे उद्घाटन केलं.

Exit mobile version