Guardians Of The Galaxy साठी बॉलिवूडकडून प्रेरणा मिळाली, हॉलिवूडच्या दिग्दर्शकाची कबुली

Renowned Director James Gunn inspired by Bollywood : मार्वल सिनेमॅटिक यूनिव्हर्स प्रस्तुत ‘गार्डियंस ऑफ द गॅलेक्सीच्या सिरीजचा तिसरा आणि शेवटचा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट 5 मेला रिलीज होणार आहे. या चित्रपटची चाहते वाट पाहत आहेत. जगभरातीस चित्रपट समिक्षकांनी या चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स गन यांनी एका भारतीय […]

Untitled Design   2023 04 27T153101.637

Untitled Design 2023 04 27T153101.637

Renowned Director James Gunn inspired by Bollywood : मार्वल सिनेमॅटिक यूनिव्हर्स प्रस्तुत ‘गार्डियंस ऑफ द गॅलेक्सीच्या सिरीजचा तिसरा आणि शेवटचा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट 5 मेला रिलीज होणार आहे. या चित्रपटची चाहते वाट पाहत आहेत. जगभरातीस चित्रपट समिक्षकांनी या चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स गन यांनी एका भारतीय प्रकशन संस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी अभिमानास्पद वक्तव्य केलं की, ‘गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी’ या चित्रपटासाठी त्यांना बॉलिवूडकडून प्रेरणा मिळाली. चित्रपटातील संगीतासाठी बॉलिवूडकडून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं ते म्हणतात.

The Kerala Story: ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात 32 हजार मुलींना बनवलं कैदी; अंगावर काटा आणणारा ट्रेलर

ते पुढे असं देखील म्हणाले की, बॉलिवूडचे चित्रपट एक परिपुर्ण मनोरंजन असतात. त्यास संगीत देखील असते हे मला आवडते. कारण चित्रपटाला कोणतेही नियम नसतात त्यात बऱ्याच गोष्टी असू शकतात. त्याच उदाहरण म्हणजे र्वल सिनेमॅटिक यूनिव्हर्स प्रस्तुत ‘गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी हा चित्रपट आहे.

जेम्स गन यांच्या चित्रपटामध्ये जगभरातील अनेक चित्रपटांचं संमिश्रण असतं. त्यात ते संगीतासाठी भारतीय चित्रपटांची प्रेरणा घेत असल्याचं सांगतात.

Exit mobile version