नव्या वर्षात रिंकूने पोस्ट केले फोटो, चाहते म्हणतात…
letsupteam
rinku rajguru_LetsUpp
अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिचे रेड ड्रेसमधले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
लाल ड्रेसमधील तिचे फोटो आणि तीच मोहक हसू लक्ष वेधून घेणारं ठरतं आहे
त्यावर रिंकूच्या चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरु आहे.
सर्व फोटो रिंकू राजगुरू / इंस्टाग्राम