Sonu Sood : अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा जिंकलं मन; पाकिस्तानी चाहत्याच्या ट्विटला रिप्लाय देत म्हणाला…

Sonu Sood : सोशल मिडीया तसेच कोरोना काळामध्ये गरजूंना मदत करणारा अभिनेता म्हणून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (SonuSood) याने ओळख निर्माण केली आहे. तसेच तो सोशल मिडीयावर देखील अत्यंत सक्रियपणे त्याच्या चाहत्यांना रिप्लाय देखील करत असतो. त्यामुळे चाहत्यांनी अनेकदा त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने कौतुक देखील करत असतात. ( Sonu Sood wins heart again replay on Pakistani […]

Sonu Sood ने पुन्हा दिला मदतीचा हात वृद्ध नागरिकांसाठी केली 'ही' खास गोष्ट!

Sonu Sood

Sonu Sood : सोशल मिडीया तसेच कोरोना काळामध्ये गरजूंना मदत करणारा अभिनेता म्हणून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (SonuSood) याने ओळख निर्माण केली आहे. तसेच तो सोशल मिडीयावर देखील अत्यंत सक्रियपणे त्याच्या चाहत्यांना रिप्लाय देखील करत असतो. त्यामुळे चाहत्यांनी अनेकदा त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने कौतुक देखील करत असतात. ( Sonu Sood wins heart again replay on Pakistani Fans Tweet )

सोनूचे हे चाहते केवळ भारतातच नाहीत तर जगभरात त्याचे चाहते आहेत. त्याचा प्रत्यय नुकताच आला आहे. त्याला सोशल मिडीयावर प्रचंड फॉलोअर्स आहेत. त्याच्या अभिनयाबरोबरच तो त्याच्या दयाळू आणि दानशूरपणामुळे जास्त ओळखला जातो. कारण त्यान कोरोला काळात अनेकांना मदत करत मनं जिंकली आहेत. त्याच आता थेट त्याच्या पाकिस्तानी चाहत्याने आपलं सोनू सूदवर एक चाहता म्हणून असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

‘त्या’ जाहिरातीवरुन शिवसेनेचा युटर्न, आमच्या पक्षाचा संबंध नाही

त्यावर या पाकिस्तानी चाहत्याला अभिनेता सोनू सूद याने रिप्लाय देखील दिला आहे. त्यांच्या या संवादाचं हे ट्विट सध्या व्हायरल होतं आहे. या ट्विटमध्ये या चाहत्याने म्हटले आहे की, ‘सर मी तुमचा खुप मोठा चाहता आहे. मी पाकिस्तानचा आहे.’ त्यानंतर सोनूने देखील या पाकिस्तानी चाहत्याच्या रिप्लायवर ‘बिग हग ब्रो’ असं म्हणत रिप्लाय दिला आहे.

भारतातील ट्रक ड्रायव्हर्सना येणार सोन्याचे दिवस? राहुल गांधींनी केला अमेरिकेत अभ्यास

खरंतर सोनूने नेहमी प्रमाणे आपल्या चाहत्यांशी सोशल मिडीयावर संवाद साधण्यासाठी हॅशटॅग आस्क सोनू (#SonuSood) हा हॅशटॅग चालवला तर त्यावर या पाकिस्तानी चाहत्याने हा रिप्लाय दिला. त्यानंतर सोनूने देखील या पाकिस्तानी चाहत्याच्या रिप्लायवर बिग हग ब्रो असं म्हणत रिप्लाय दिला आहे. त्यातून पुन्हा एकदा सोनूचा दयाळूपणा आणि चाहत्यांवरील प्रेम पाहायाला मिळालं.

Exit mobile version