KGF 3 : यशच्या ‘केजीएफ 3’ बद्दल मोठी अपडेट समोर’; अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपणार

KGF 3 Update: दाक्षिणात्य सुपरस्टार यश(Yash)च्या 'केजीएफ ३' (KGF 3) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

KGF 3 : यशच्या 'केजीएफ 3' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, मेकर्सकडून नवी अपडेट समोर!

KGF 3 : यशच्या 'केजीएफ 3' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, मेकर्सकडून नवी अपडेट समोर!

KGF 3 Update: भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत ज्यांच्या फ्रेंचायझी खूप प्रसिद्ध आहेत. (KGF 3 Movie) चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापैकी एक म्हणजे केजीएफ (KGF) ज्याचे दोन भाग आधीच आले आहेत. (Yash) ‘केजीएफ’च्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रचंड कमाई केली होती आणि आता चाहत्यांना त्याच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा होती.


केजीएफ चित्रपटाचे दोन्ही भाग पाहिले आहेत आणि तिसऱ्या भागाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी तिसऱ्या भागाबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. ते एकूण चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.

‘केजीएफ’चा तिसरा भाग येणार का?

केजीएफ चित्रपटाच्या दोन्ही भागांचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली. प्रशांत सध्या ‘सालार पार्ट 2’ हा चित्रपट बनवत आहे. परंतु या चित्रपटाची विक्री झाल्याची काही बातमी आहे, परंतु अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. केजीएफ 2 चित्रपट प्रदर्शित होऊन 2 वर्षे झाली आहेत आणि चाहत्यांना बऱ्याच काळापासून याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार ‘केजीएफ 3’ चित्रपटाबाबत प्रशांत नीलने सांगितले आहे की, तो सध्या ‘सालार 2’ वर लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि ‘केजीएफ’चा तिसरा भाग सध्या येत नाही. रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, केजीएफ 3 या चित्रपटावर सध्या चर्चा झाली नाही तर पुढे काय होईल हे कोणालाच माहीत नाही.

KGF फेम यशचा वाढदिवस चाहत्यांना पडला महागात; सेलिब्रेशनच्या तयारीत तिघांचा मृत्यू

‘केजीएफ’मुळे यशचे नशीब चमकले

दाक्षिणात्य अभिनेता यशने अनेक चित्रपट केले असले तरी केजीएफ या चित्रपटाने त्याचे करिअर नव्या उंचीवर गेले. ‘केजीएफ’च्या दोन्ही भागांनी यशला सुपरस्टार बनवले आणि आज तो बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. लोकांना या चित्रपटाची कथा आणि गाणी आवडली.

Exit mobile version