Download App

Sunny Leone स्प्लिट्सविला X5 मध्ये आणणार ओम्फ फॅक्टर; चाहत्यांची उत्सुकता वाढली

Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) अल्पावधीच आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. सनी आता भारतात प्रसिद्ध असलेल्या एका शोमध्ये पाहायला मिळणार आहे. भारतातील सुप्रसिद्ध डेटिंग शो स्प्लिट्सविला ची होस्ट म्हणून काम करणार आहे. त्यामुळे सध्या सनी लिओनीची एकच चर्चा सुरु आहे.

Sonam Kapoor च्या फॅशनचा जगात डंका! फॅशनमधील प्रतिष्ठितांच्या यादीत टॉप 40 मध्ये मिळवलं स्थान

सनी लिओनीदेखील या नव्या शोच्या नवीन सीझनची होस्ट म्हणून काम करण्यास सज्ज असून ती पुन्हा पुनरागमन करणार आहे. ‘स्प्लिट्सविला X5’ सलमान खान-होस्ट शो ‘बिग बॉस’ च्या अनेक सीझनमध्ये अतिथी म्हणून सहभागी झालेली आणि दिसलेली सनी स्प्लिट्सविला X5′ मध्ये आपली मोहकता दाखवणार आहे.

चित्रपटसृष्टीसाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या मिलन लुथरियांच्या ‘कच्चे धागे’चा रौप्य महोत्सव

इतर रिॲलिटी शो होस्ट्सच्या सोबत सनी नेहमीच प्रत्येक शोमध्ये स्पर्धकांसोबत मैत्रीपूर्ण नात निर्माण करत असल्याचं दिसून आलं आहे. निखिल चिनपा सनीसोबत काम करण्याबद्दल बोलत असताना तो ती सनी कशी “सुपर प्रोफेशनल” आहे हे सांगत असतो. अर्जुन बिजलानीने मागील सीझनमध्ये शो होस्ट केला होता तर आगामी सीझनमध्ये सनी लिओनी या रिॲलिटी शो सह-होस्ट करण्यासाठी सज्ज आहे. या शोमध्ये सनी लिओनी होस्ट म्हणून काम करणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

follow us

वेब स्टोरीज