Sonam Kapoor च्या फॅशनचा जगात डंका! फॅशनमधील प्रतिष्ठितांच्या यादीत टॉप 40 मध्ये मिळवलं स्थान
Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही एक जागतिक फॅशन आणि लक्झरी आयकॉन आहे. सोनमला पाश्चिमात्य लोक भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून संबोधतात. तिने एकटीने भारतातील फॅशनला फोकसमध्ये आणले आहे. सर्व प्रमुख जागतिक फॅशन आणि लक्झरी ब्रँड्ससह तिचा जबरदस्त प्रभाव आंतरराष्ट्रीय मीडियाने वारंवार मान्य केला आहे.
Shivjayanti निमित्त डाक कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम! रक्तदान करत महाराजांना अभिवादन
काल रात्री, यूकेच्या प्रतिष्ठित मीडिया हाऊस द स्टँडर्डने सोनम कपूरला यूकेच्या टॉप 40 सर्वोत्कृष्ट ड्रेस्ड लोकांपैकी एक म्हणून गौरवले! ती यूके फॅशनमधील काही प्रतिष्ठित नावांमध्ये होती ज्यांनी मोठा जागतिक प्रभाव पाडला आहे.
Raj Thackeray : आरक्षण देण्याचा अधिकार मुळात राज्य सरकारला आहे का? राज ठाकरेंचा सवाल
सोनम, हॅरी स्टाइल्स, केट मिडलटन, रोसामुंड पाईक, केट मॉस, सिएना मिलर, बियान्का जॅगर, अलेक्सा चुंग, स्टॉर्मझी, नाओमी कॅम्पबेल, एडवर्ड एनिनफुल, स्टेला मॅककार्टनी, फोबी फिलो, अक्षता मूर्ती (व्यावसायिक आणि पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी) व्यतिरिक्त, इतरांसह टॉप 40 यादीत स्थान मिळाले!
मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते पुन्हा हायकोर्टात, नेमकं कारण काय?
सोनमच्या बद्दल द स्टँडर्डने लिहिले, “बॉलिवुड सेन्सेशन ही एक नॉटिंग हिल गर्ल आहे आणि कॉउचर सर्किटची आंतरराष्ट्रीय फिक्स्चर आहे. डायर आणि व्हॅलेंटिनोच्या टॉप क्लायंटपैकी एक आहे.”
अलीकडे, जागतिक फॅशन अहवालानुसार, सोनम झेंडया, काइली जेनर, केंडल जेनर, ब्लॅकपिंक, बीटीएस इत्यादी सेलिब्रिटींच्या यादीमध्ये होती ज्यांनी 2023 मध्ये लक्झरी फॅशन ब्रँडसाठी सर्वाधिक प्रभाव टाकला होता! कामाच्या आघाडीवर, सोनमकडे दोन मोठे प्रोजेक्ट आहेत, एक बैटल ऑफ़ बिटोरा आणि इतर दुसऱ्या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही.