Aditya Roy Kapoor and Mrunal Thakur : ‘या’ दिवशी दिसणार ‘गुमराह’ची पहली झलक

मुंबई : अभिनेता अदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा ‘गुमराह’ हा चित्रपट गुन्हेगारीवर आधारित थरारपट चित्रपट आहे. अभिनेता अदित्य रॉय कपूर या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये दिसणार आहे. अदित्य पहिल्यांदाच अशी दुहेरी भूमिका साकारणार आहे. यावेळी तो अत्यंत वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. Upcoming Movie : ‘या’ दिवशी येणार अदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूरचा […]

Gumrah

Gumrah

मुंबई : अभिनेता अदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा ‘गुमराह’ हा चित्रपट गुन्हेगारीवर आधारित थरारपट चित्रपट आहे. अभिनेता अदित्य रॉय कपूर या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये दिसणार आहे. अदित्य पहिल्यांदाच अशी दुहेरी भूमिका साकारणार आहे. यावेळी तो अत्यंत वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

Upcoming Movie : ‘या’ दिवशी येणार अदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूरचा ‘गुमराह’

‘गुमराह’ या चित्रपट गुन्हेगारीवर आधारित थरारपट चित्रपटाचा टीझर बुधवारी 1 मार्चला रिलीज होणार आहे. हा टीझर आल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूर यामध्ये पोलिसांच्या भूमिका साकारणार आहे. या गुन्हेगारीवर आधारित थरारपट चित्रपटामध्ये अभिनेता अदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्यामध्ये सामना होणार आहे.

नवोदित दिग्दर्शक वर्धन केतकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांच्या टी-सीरीज आणि मुराद खेतानी यांच्या सिने 1 स्टुडिओद्वारे केली जात आहे. गुमराह 7 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version