Ask Kangana : ते त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत, कंगनाने पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने (Central Election Election Commission) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिलं आहे. हा निकाल आल्यानंतर अभिनेत्री कंगणा रनौतने (Actress Kangana Ranaut)कंगनाने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. Bihar Politics : शिवसेनेनंतर जनता दलातही फूट! भाजप बिहारमध्ये […]

WhatsApp Image 2023 02 18 At 15.20.15

kangana thakre

मुंबई : केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने (Central Election Election Commission) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिलं आहे. हा निकाल आल्यानंतर अभिनेत्री कंगणा रनौतने (Actress Kangana Ranaut)कंगनाने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Bihar Politics : शिवसेनेनंतर जनता दलातही फूट! भाजप बिहारमध्ये नितीश कुमारांनाही धक्का देणार ?

कंगणा रनौतने नुकतचं ट्विटरवर चाहत्यांसाठी #AskKangana हे सेशन ठेवले होते. त्यामध्ये एका चाहत्याने उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्या परिस्थितीनंतर कसं वाटत आहे. त्यावर कंगनाने उत्तर दिलं की, दुसऱ्यांचा सर्वनाश पाहुन आनंदी झालं नाही पाहिजे कारण उद्धव ठाकरे आणि राऊत यांना मी त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागत आहेत. त्यामुळे मी देखील चिंतन करत आहे.

या अगोदर कंगनाने कंगणा रनौतने (Actress Kangana Ranaut) ‘वाईट कर्म केल्यास देवांचा राजा इंद्रालाही सिंहासन सोडावं लागतं. ते तर फक्त एक नेते आहेत. जेव्हा त्यांनी अन्याय करत माझ घर तोडलं होतं. मला तेव्हाच माहीत होतं. यांचं सिंहासन जाणार. कारण चांगल्या कर्मांमुळे देव तरू शकतात पण एका स्त्रिचा अपमान करणारा नीच माणूस नाही.’ केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने (Central Election Election Commission) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिल्यानंतर अशी प्रतिक्रिया दिली होती.

Exit mobile version